close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

nanar project

कोकणात पुन्हा नाणार प्रकल्प आणणार - प्रसाद लाड

नाणार प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

Oct 10, 2019, 03:18 PM IST

रत्नागिरीत नाणार प्रकल्प समर्थकांचा मोर्चा, भाजपचा पाठिंबा

 रिफायनरी प्रकल्प व्हावा, या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांनी मोर्चा काढला. 

Jul 20, 2019, 02:01 PM IST

नाणारला रायगडात विरोध, भाजप-शिवसेना वाद पेटणार

कोकणातल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.  

Jun 29, 2019, 01:09 PM IST
Raigad Shivsena Leader Anant Gite On Nanar Project PT1M48S

रायगड । जनतेसोबत राहून नाणार प्रकल्पाला विरोध करणार - गिते

रायगड । रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेमुळे रद्द झाला आहे. त्यामुळे रायगडमध्ये तो नको असेल तर जनतेसोबत राहून प्रकल्पाला विरोध करणार आहोत, अशी भूमिका माजी खासदार आणि शिवसेना नेते अनंत गिते यांनी मांडली आहे.

Jun 23, 2019, 11:40 AM IST
Mumbai Independent Meeting Of Political Parties Meeting Begins For Nanar Refinery Project PT3M24S

मुंबई| नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या हालचाली

मुंबई| नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या हालचाली

Feb 20, 2019, 10:05 PM IST

नाणार प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू - रामदास कदम

कोकणातील राजापूर येथे होणारा नियोजित नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.  

Feb 20, 2019, 09:12 PM IST

नाणार प्रकल्प अन्यत्र हलविणार, शिवसेनेच्या विरोधाला अखेर यश

नाणारचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत येत होता.

Feb 18, 2019, 08:13 PM IST
Raigad BJP Leader On Nanar Project PT1M17S

रायगड | युतीपेक्षा नाणार प्रकल्प महत्वाचा - जठार

रायगड | युतीपेक्षा नाणार प्रकल्प महत्वाचा - जठार
Raigad BJP Leader On Nanar Project

Feb 8, 2019, 05:20 PM IST

नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीने गाशा गुंडाळला

 नाणार प्रकल्पासाठी आलेल्या सुकथनकर समिताला अखेर आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. 

Feb 5, 2019, 11:02 PM IST

नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची  ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.  

Jan 16, 2019, 11:41 PM IST
Ratnagiri Nanar Village People Gathered For Protest Of Nanar Refinery Project PT2M55S

रत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.

Jan 16, 2019, 11:00 PM IST
ratnagiri Vinayak Raut On Nanar Project Shift To Raigad District PT38S

रत्नागिरी | नाणार प्रकल्प रायगडला नेणार असतील तर आनंद - विनायक राऊत

रत्नागिरी | नाणार प्रकल्प रायगडला नेणार असतील तर आनंद - विनायक राऊत

Jan 16, 2019, 08:45 AM IST
Nanar Refinery Project To Shift From Ratnagiri To Raigad PT2M18S

मुंबई । नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवणार ?

रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि शिवसेनेने ग्रामस्थांना पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधाला अधिक धार मिळाली. या वाढत्या विरोधानंतर सरकारने हा प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणार प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jan 15, 2019, 11:55 PM IST

नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार?

 रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jan 15, 2019, 11:41 PM IST

नाणारवरून पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता

नाणार पुन्हा एकदा वाजणार

Dec 18, 2018, 04:50 PM IST