naomi osaka

नाओमी ओसाकानंतर रोजर फेडरर का घेणार French Open 2021 मधून माघार?

रॉजर फेरडररचं फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचं कारण ऐकून चाहत्यांना दु:ख होईल. असं नेमकं असं काय कारण आहे जाणून घ्या.

Jun 6, 2021, 12:11 PM IST

जगप्रसिद्ध टेनिसपटूला 11 लाखांचा दंड, French Open 2021 स्पर्धेतून घेतली माघार

 नाओमीने ट्वीट करून आपण या स्पर्धेतून माघार का घेत आहोत याचं कारणही सांगितलं आहे.

Jun 1, 2021, 08:58 AM IST

कौतुकास्पद! 'या' महिला खेळाडूनं रचला इतिहास, 12 महिन्यात कमवले 400 कोटी

कोरोना काळातही या स्टार टेनिसपटूनं अनोखा विक्रम रचला आहे.

May 30, 2021, 01:18 PM IST

नाओमी ओसाकानं पटकावलं US Open 2020 चं जेतेपद

अझरेंकाचं स्वप्न भंगलं.... 

Sep 14, 2020, 07:44 AM IST

US Open 2020: सेरेना विल्यम्सचा पराभव, ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगले

टेनिस साम्राज्ञी सेरेना विल्यम्सला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.  

Sep 11, 2020, 02:57 PM IST

जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती

या विजयाआधी तिने यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.

 

Jan 26, 2019, 07:17 PM IST

जपानच्या नाओमीने रचला इतिहास; सेरेनावर मात करत जिंकली अमेरिकन ओपन

ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली जपानी महिला

Sep 9, 2018, 07:44 PM IST