narayan rane

eknath shinde Visited narayan rane residence for ganpati PT1M26S

मविआ सरकारला घरी बसवण्याचा शिंदे सरकारचा निर्णय आवडला- नारायण राणे

भाजप नेते नारायण राणे यांनी मविआ सरकारला जोरदार टोला लगावला आहे

Sep 2, 2022, 11:21 PM IST
24Tass Superfast 7.15Am On 1 September PT7M45S
The decision of the unauthorized construction in Ranes' bungalow was reserved by the court PT34S

Video| नारायण राणेंच्या बंगल्यातलं बांधकाम अनधिकृत की अधिकृत? कोर्टाने राखून ठेवला निर्यण

The decision of the unauthorized construction in Ranes' bungalow was reserved by the court
नारायण राणे यांच्या जुहूमधील सात मजली अधीश बंगल्याबाबत काल कोर्टाने निर्णय राखून ठेवला. राणेंच्या बंगल्यातल्या अनधिकृत बांधकामाबाबत हायकोर्टात युक्तीवाद पूर्ण झालाय. सुनावणीवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवलाय. मनपा अनधिकृत बांधकामाला परवानगी देऊ शकते की नाही हे कोर्ट ठरवणार आहे

Aug 24, 2022, 10:00 AM IST