नारायण साई कैदी नंबर 1750, पत्ता लाजपोर जेल, बॅरेक नंबर 6
नारायण साईची नवी ओळख कैदी नंबर 1750, लाजपोर जेल, बॅरेक नंबर 6 अशी झाली आहे.
May 2, 2019, 11:13 AM ISTबलात्कार प्रकरणात नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड
नारायण साईला कोर्टाने सुनावली शिक्षा
Apr 30, 2019, 05:55 PM ISTगुजरात | आसरामच्या मुलावर सुरत शहरमधील युवतीवर वारंवार बलात्कार करण्याचा आरोप
गुजरात | आसरामच्या मुलावर सुरत शहरमधील युवतीवर वारंवार बलात्कार करण्याचा आरोप
Asharam Bapu Son Narayan Sai Convicated Of Rape By Gujrat Court
आसाराम : असुमल हरपलानी ते 'बापू' होण्याची किमया, १० हजार कोटींचा मालक
लहान मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम याला दोषी ठरविण्यात आलेय.
Apr 25, 2018, 11:28 AM ISTनारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध
स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम आणि त्याच्या मुलगा नारायण साई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आसाराम आणि त्यांच्या मुलाविरोधात आता आसारामच्या सुनेने तक्रार दाखल केली आहे.
Sep 20, 2015, 05:39 PM ISTआसारामच्या मुलाविरुद्ध साक्ष देणाऱ्यावर गोळीबार
आसाराम बापूचा मुलगा नारायण साईच्या विरोधातला साक्षीदार महेंद्र चावला याच्यावर आज गोळीबार करण्यात आलाय.
May 13, 2015, 12:17 PM ISTआसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर
बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय.
Apr 16, 2015, 08:01 PM ISTनारायण साईचे ८ महिलांशी शारीरिक संबंध
आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.
Dec 11, 2013, 01:35 PM ISTफरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...
गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2013, 09:25 AM ISTनारायण साईचा अनौरस मुलगा; पत्नीनं दिली माहिती
सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण साई आणि त्याची सहकारी जमुना यांना एक मुलगा आहे. ही गोष्ट नारायण साई याची पत्नी जानकी हिच्या चौकशीतून समोर आलीय.
Nov 19, 2013, 04:08 PM ISTनारायण साई अजमेरमध्ये विवाहबद्ध...
सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणात प्रकरणातील आरोपी आणि गजाआड असलेल्या आसाराम बापूचा मुलगा नारायण साई अजूनही फरारच आहे.
Nov 17, 2013, 03:56 PM ISTआसारामपुत्र नारायण साई `पलायनवादी` म्हणून घोषित
लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.
Nov 12, 2013, 10:51 AM ISTफरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`
गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.
Nov 8, 2013, 11:23 AM ISTनारायण साईच्या विरारमधील आश्रमावर पोलिसांची धाड
गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला नारायण साई याच्या विरारमधील आश्रमात बसल्याच्या संशयावरून पोलिसांनी आरासाम बापूंच्या विरारच्या आश्रमावर काल धाड टाकली.
Oct 26, 2013, 07:50 AM ISTफरार ‘साईनं वेषांतर केलं आणि टक्कलही’
नारायण साईनं पोलिसांपासून वाचण्यासाठी वेशांतर करून टक्कलही केल्याचा दावा एका भक्तानं केलाय.
Oct 20, 2013, 11:48 PM IST