nashik graduate constituency

Satyajeet Tambe: काँग्रेस की भाजपा? पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात सत्यजीत तांबेंनी स्पष्टपणे म्हणाले, "मी निवडून..."

satyajeet tambe allegation on nana patole: नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर सत्यजीत तांबेनी पत्रकारपरिषदेमध्ये केले धक्कादायक गौप्यस्फोट, नाना पटोलेंवर साधला निशाणा

Feb 4, 2023, 05:37 PM IST

Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा!

Maharastra Politics: आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. 

Feb 3, 2023, 08:26 PM IST

Satyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!

Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. 

Feb 2, 2023, 11:27 PM IST
Amravati Ground Report Security For Graduate Constituency Election PT2M33S

nashik graduate constituency,nashik graduate constituency election,graduate constituency elections nashik,graduate constituency election

Amravati Ground Report Security For Graduate Constituency Election

Feb 2, 2023, 12:30 PM IST

Maha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा

Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली. 

Jan 18, 2023, 01:11 PM IST

Nashik Graduate Constituency: ठाकरेंना मोठा धक्का? शुभांगी पाटील अर्ज मागे घेणार?

Shubhangi Patil Not Reachable: शुभांगी पाटील या अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशीच नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण

Jan 16, 2023, 01:31 PM IST