nashik police commissioner deepak pandey

नाशिक पोलीस आयुक्तांच्या लेटरबॉम्बने खळबळ

Nashik Police Commissioner Deepak Pandey's  letter bomb : राज्यात महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर झाले आहे. या दोघांची भ्रष्ट युती म्हणजे जिवंत बॉम्ब बनले आहेत, असा आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे.

Apr 4, 2022, 07:40 AM IST