गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळं वळण, स्वीय सहायकाकडे 20 कोटींची मागितली खंडणी
Nashik : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. संगीत विद्यालयसाठी नाशिकमधल्या जमिनीसाठी वाडकर यांच्या स्वीय सहाय्यकाकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे.
Feb 7, 2024, 08:39 PM IST'झुमका वाली पोर' फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार
Hai Jhumka Wali Actor Vinod kumawat : 'हाय झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तरुणीने तक्रार दिल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Feb 4, 2024, 10:36 AM ISTतुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये
Nashik : तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडल आहे. याप्रकरणी परदेशात असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jan 30, 2024, 05:51 PM ISTनिफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश
Nashik Accident News : नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने मोठा अपघात घडला आहे. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Dec 10, 2023, 02:56 PM ISTवारंवार सांगूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथा सोहळ्यात महिलांचे 52 लाखांचे दागिने चोरीला
Nashik Crime : नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान महिलांचे तब्बल दीड किलोंचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी 56 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Nov 27, 2023, 12:27 PM ISTनाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे आयुक्त
Sandip Karnik appointed as Nashik Police Commissioner
Nov 21, 2023, 07:05 PM ISTस्वामी समर्थ केंद्रातील अश्लील क्लिपमुळे महिलेला मुलासह अटक; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रातील एका उपासिकेने विश्वस्तांना अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे.
Nov 20, 2023, 01:33 PM ISTठाकरे गटाला मोठा धक्का! मध्य प्रदेशातून बड्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Maharashtra Politics : काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्याला अटक झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
Nov 16, 2023, 08:06 AM ISTकाकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर... पुतण्याचं धक्कादायक कृत्य
Nashik Crime : नाशिकमध्ये पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक करुन डेटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला याची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.
Nov 9, 2023, 03:59 PM IST'साहेब पाकिट मिळाले...'; एक कोटींची लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला नगरमध्ये अटक
Nashik Crime : नाशिकच्या लाचलुचपत विभागाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एक कोटींची लाच मागणाऱ्या अभियंत्याला लाचलुचत विभागाने अटक केली आहे. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे.
Nov 4, 2023, 02:03 PM ISTवडिलांना मारहाण केल्याचा राग डोक्यात गेला अन्... नाशकात तरुणाचा निर्घृण हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये सूड घेण्याच्या उद्देषाने एका तरुणाची टोळक्याने धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या घटनेनंतर नाशकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार मुख्य आरोपींना अटक केली आहे.
Oct 15, 2023, 09:51 AM ISTडॉक्टर पत्नीची हत्या करुन पती अन् सासऱ्याने रचला अपघाताचा बनाव; समोर आलं धक्कादायक कारण
Nashik Crime : नाशिकच्या नांदगावमध्ये डॉक्टर पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता असा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.
Oct 12, 2023, 10:04 AM ISTNashik | तस्कर ललित पाटीलच्या घरावर छापा; तपासात पेन ड्राईव्ह, मोबाईल जप्त
Pune Police RaidsLalit Patil Residence And Seized Mobile And Pen Drive
Oct 10, 2023, 11:55 AM ISTनाशिक : मंदिरातल्या दानपेटीवरुन पुजारी अन् विश्वसांमध्ये धक्काबुक्की; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंदिरांमध्ये विविध वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिरात पुजारी आणि विश्वस्तांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Oct 9, 2023, 11:14 AM ISTनाशिकमध्ये चक्क ड्रग्जचा कारखाना, कोट्यवधींचा कच्चा माल उद्ध्वस्त
मुंबई पोलिसांनी नाशिकमधून 300 कोटींचं ड्रग्ज जप्त केल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी ड्रग्जसंदर्भात मोठी कारवाई केलीय. ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलाय. या कारवाईनंतर नाशिक ड्रग्ज निर्मितीचा कारखाना बनलंय का, असा सवाल उपस्थित होतोय.
Oct 8, 2023, 08:18 PM IST