Crime News : विमा रक्कमेसाठी दोन हत्या, अनोळखी व्यक्तीला कार खाली चिरडले
Nashik Murder News : कोट्यवधी रुपयांची विम्याची रक्कम हडपणाऱ्या सोनेरी टोळीने आणखी एक खून केला आहे. या खून प्रकरणी टोळीतील सहाही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
Dec 29, 2022, 02:19 PM ISTकॉलेजला बंक मारल, रस्त्यात कपडे बदलले आणि लग्नाला निघाले; वाटेतच असं काही घडलं की पाच जणांचा जीव गेला
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Nashik Students) गाडीला अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Dec 10, 2022, 07:04 PM ISTNashik News: जिथं धतिंग केली त्याच जागेवर पोलिसांनी उतरवला माज; पाहा CCTV VIDEO!
Vadapav seller attacked by mob: गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर राडा घातला होता. नाशिकरोड येथील शाहुपथावर (Nashik road) ही घटना घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
Dec 1, 2022, 10:31 PM IST'तो' इडली विकण्याबरोबरच करायचा असे धंदे... ऐकून पोलीसही हादरले
नाशिकमधल्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ, असा झाला इडलीवाल्याचा पर्दाफाश
Oct 7, 2022, 04:42 PM ISTVideo | बदली करुन घेण्यासाठी पोलिसांनी आयडिया ऐकून तुम्ही थक्क व्हाल
Police submitted fake medical certificate for transfer
Sep 15, 2022, 09:40 AM ISTअफगाणिस्तानच्या सुफी धर्मगुरुची नाशिकमध्ये हत्या, पोलिसांनी केला मोठा खुलासा
अफगाणिस्तानच्या धर्मगुरुची गाडीत बसत असतानाच डोक्यात गोळी झाडून हत्या
Jul 6, 2022, 03:40 PM ISTमालेगाव हादरलं! प्रेमात अडसर ठरणाऱ्या बायकोनं काढला नवऱ्याचा काटा
7 जन्म एकत्र राहण्याचं वचन देणाऱ्या बायकोनं प्रियकरासाठी नवऱ्याला संपवलं, मालेगावातील घटनेनं खळबळ
May 21, 2022, 07:21 AM ISTपब्जीचा नाद घरच्यांना ताप, बारा वर्षांच्या मुलाने घर सोडलं
पब्जी खेळायला मिळावं यासाठी नांदेडमधला मुलगा पोहचला इतक्या लांब
May 5, 2022, 11:13 PM ISTVIDEO । मनसेच्या भोंग्याना नाशिक पोलीस आयुक्तांचा चाप
4 Months Imprisonment For Planting Trumpets Without Permission
Apr 18, 2022, 10:45 AM ISTVIDEO । भोंगा लावलात तर तुरुंगात जाल, नाशिक पोलीस आयुक्तांची थेट इशारा
Nashik Police Commissioner Statement Of 4 Months Imprisonment For Planting Trumpets Without Permission
Apr 18, 2022, 10:10 AM ISTमनसेच्या भोंग्याला नाशिक पोलिसांची नकार 'घंटा'
Nashik police On Hanuman Chalisa and Bhonga : आता बातमी आहे मनसेच्या भोंग्यांबाबतची. मनसेच्या भोंग्यांवर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चाप लावला आहे.
Apr 18, 2022, 09:27 AM ISTमहाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली, व्हिडिओ रेकॉर्डींग पाठवून मेहुण्याला म्हणाला मयताला ये
मेहुण्याला व्हिडिओ कॉल करुन त्याने पत्नी आणि मुलाचे मृतदेह दाखवले
Apr 11, 2022, 11:40 AM ISTजुगाराचा नाद कुटुंबाचा घात, पोलिसाचा पत्नीसह सासू-सासऱ्यावर हल्ला
पोलिस कर्मचाऱ्याच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू, पत्नी आणि सासू रुग्णालयात
Apr 11, 2022, 10:52 AM ISTनाशिक पोलीस आयुक्तांच्या लेटरबॉम्बने खळबळ
Nashik Police Commissioner Deepak Pandey's letter bomb : राज्यात महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर झाले आहे. या दोघांची भ्रष्ट युती म्हणजे जिवंत बॉम्ब बनले आहेत, असा आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे.
Apr 4, 2022, 07:40 AM ISTVIDEO! नाशिकमध्ये पोलीस स्टेशनमध्येच रंगली दारुपार्टी, 4 पोलीस निलंबित
Nashik Police Commissionre Deepak Pandey Suspended Four Police For Liquir Party In Police Station
Mar 16, 2022, 04:55 PM IST