Nashik IT Company Conversion Case Update: नाशिकमधील या बड्या कंपनीमध्ये महिलांचा कशाप्रकारे रोज छळ व्हायचा याचा जबाब पीडित महिलांनी नोंदवला असून संपूर्ण तपशील हादरवून टाकणार आहे. नेमकं या कंपनीत काय होत होतं? पीडित महिलांनी काय माहिती दिलीये, जाणून घ्या...
Mamta Kulkarni On Ashok Kharat Case : “अशोक खरात प्रकरणावर ममता कुलकर्णीनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.”
Ashok Kharat : महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलं. खरातला कोर्टाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. नाट्यमय पद्धतीने पोलिसांनी आरोपी अशोक खरातला अटक केली आहे. आता आरोपी पोलिस कोठडीतच भविष्य सांगत फिरला आहे
नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक रॅकेट उघडकीस आला आहे. एक बडा डॉक्टर गर्भलिंग चाचणी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime News: नाशकात भोंदूगिरी करणाऱ्या बाबाचा कारनामा उघड. विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवळामध्ये सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली आहे.
नाशिक पोलिसांनी (Nashik Police) धुळ्याहून नवी मुंबईच्या (Navi Mumbai) दिशेने बेकायदेशीर शस्त्रं, स्फोटकं आणि ड्ग्ज घेऊन निघालेल्या कारचा पाठलाग केला.
aharashtra VidhanSabha Election : वेगवेगळी आमिषं दाखवून सामान्यांना गंडा घातल्याची अनेक उदाहरणं आपण रोज पाहतो. पण विधानसभा निवडणुकीत चक्क उमेदवारी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Nashik Crime : नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातत्याने आजारी पडत असल्यानं एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांचा स्वतःच्या लेकराला उलटं टांगून मारहाण केलीय. या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अघोरी उपचार असल्याचा संशय व्यक्त केलाय.
Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाचशे रुपयांच्या मोबालईसाठी मित्राने सख्ख्या मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. याप्रकरणी संशयीत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.