natasha

IPL 2021: मॅच दरम्यान Ritika Sajdeh आणि Natasa Stankovic का झाले सरप्राईज? यामागचं कारण समोर

आयपीएल 2021 च्या 5 व्या सामन्यात 14 एप्रिलला मुंबई इंडियन्सने केकेआरला 10 धावांनी पराभूत केले.

Apr 15, 2021, 10:51 PM IST

Gautam Gambhir पत्नीसोबत लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद; लेक सिटीतील सुंदर फोटो केले शेअर

'सिटी ऑफ लेक'मध्ये गौतम गंभीर लुटतोय आनंद 

 

Mar 8, 2021, 09:08 PM IST

हार्दिक आणि नताशाने आपल्या मुलाला दिलं हे नाव

नताशा स्टॅनकोविचने ३० जुलैला दिला होता मुलाला जन्म.

Aug 18, 2020, 08:45 PM IST

चॅम्पियन्स लीगमुळे तीन क्रिकेटर्सच्या होम मिनिस्टर झाल्या मैत्रिणी....!

चॅम्पियन्स लीग टी- 20मध्ये बुधवारी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या सामन्याच्या दरम्यान, जिथं महेंद्र सिंग धोनी आणि गौतम गंभीर जिंकण्यासाठी ऐकमेंकांच्या विरूद्ध उभे होते. तिथं त्यांच्या पत्नी मात्र घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत. धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी आणि गंभीरची पत्नी नताशा गौतम गंभीर आणि गंभीरची मुलगी हे एकत्र एकाच स्टॅन्डमध्ये बसल्या होत्या.

Sep 18, 2014, 06:53 PM IST

कतरीनाची बहिण अडकली विवाह बंधनात!

बॉलिवूडची हॉट आणि सेन्सेशनल अभिनेत्री कतरीना कैफची बहिण नताशा रविवारी विवाह बंधनात अडकली. हा लग्नसमारंभ लंडनला झाला. त्यासाठी कतरीनाही लंडनला पोहोचली होती.

Aug 26, 2013, 12:44 PM IST