nauvari saree

बाबो काय एनर्जी! नऊवारी साडी नेसून आजीबाईंनी डोक्यानं फोडली दहीहंडी; Video तुफान व्हायरल

Dahihandi Viral Video : सध्या सोशल मीडियावर दहीहांडीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्यभरात दहीहांडी मोठ्या प्रमाणात आनंदोस्तव साजरा केला जातोय.

Sep 7, 2023, 07:04 PM IST

कपाळी चंद्रकोर अन् मराठमोळा साज; प्राजक्ता माळीचा सोज्वळ लूक पाहिलात का?

Prajakta mali saree look: प्राजक्तराज टीमला म्हटलं, चला नवं फोटोशूट करूया. त्यावर ते म्हणाले, आधीचे तरी सगळे पोस्ट करा... असा किस्सा सांगत प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले.

Jul 9, 2023, 11:37 PM IST

'मला एखाद्या राणीसारखं वाटत...', नथ, नऊवारी साडी नेसून प्राजक्ता माळीचा मराठमोळा शृंगार

Prajakta Mali traditional look Photo : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Photo) हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.

Jun 29, 2023, 10:06 AM IST

Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'हा' किलर लूक पाहिला का? पाहा PHOTO

Gautami Patil : नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. गौतमी आपल्या लावणीतून आणि तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

Apr 12, 2023, 12:20 PM IST

शीतल महाजनने नऊवारी साडी नेसून केलं स्काय डायविंंग

अॅडवेंचरची खास आवड असणारी व्यक्ती काहीही करू शकतात. 

Feb 15, 2018, 10:19 AM IST

नऊवारी साडी घालून महिलांची सायकल-सवारी!

मुंबईमध्ये अनोख्या सायकल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये महिलांनी चक्क नऊवारी नेसून सायकल चालवली.

Dec 9, 2017, 11:46 PM IST

स्मार्ट वुमन : अशी नेसा नऊवारी साडी

अशी नेसा नऊवारी साडी

Mar 20, 2015, 04:57 PM IST