navaroba song

VIDEO : सनी लिओनीला 'नवरोबा'ची भुरळ; पाहा अभिनेत्रीचा मराठी गाण्यावरील डान्स

'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. सनीला सुद्धा या चित्रपटातील गाण्याचं वेड लागलं आहे.

Mar 7, 2024, 01:46 PM IST