महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत; नविन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारी सुपर कनेक्टीव्हिटी
Coastal Road : मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-लिंक हा महाराष्ट्रातील पहिला कोस्टल रोड आहे. नवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारा आहे.
Dec 28, 2024, 05:14 PM IST