navi mumbai local train

मोबाईलवर बोलता बोलता रेल्वे रुळांवर उतरला अन्..., अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

Navi Mumbai News Today: नवी मुंबईतून एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती फोनवर बोलत असतानाच रेल्वे रूळांवर उतरतो अन्.... 

 

Jan 17, 2024, 07:07 PM IST

लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात

Digha Gaon Railway Station: दिघा गाव रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. 

 

Jan 11, 2024, 05:06 PM IST

उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता

Navi Mumbai Local Train Update: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या काही दिवसांत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार आहे.

Jan 5, 2024, 01:33 PM IST

उरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके

Nerul-Uran Railway: मुंबई व लगतच्या परिसरात लोकलचा विस्तार करण्याचा प्रयत्न होत आहे. खारकोपर- उरण रेल्वे मार्गासह पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

Oct 18, 2023, 12:03 PM IST

नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन बदलू नका; ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 'या' शहरातील प्रवाशांना मोठा फायदा

Dighe railway station: नवी मुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. लवकरच दिघे लोकल स्थानक सुरु होण्याची चिन्हे आहेत. येत्या 10 दिवसांत प्रवाशांना खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. 

 

Jul 9, 2023, 11:25 AM IST