navjot sidhu

कॅन्सर प्रकरणामुळे नवज्योत सिद्धूंच्या अडचणी वाढल्या, आली 850 कोटींची नोटीस

Navjot siddhu:  नवज्योत सिंग सिद्धू यांना यांना 850 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

Nov 28, 2024, 08:34 PM IST

IPL 2024: रोहित शर्माने काय चुकीचं केलं आहे? नवज्योत सिंग सिद्धू संतापले, 'हे पचवणं थोडं...'

IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरुन नाराजी जाहीर केली जात आहे. 

 

Apr 2, 2024, 02:07 PM IST

'IPL मध्ये मी एका दिवसाला 25 लाख कमावत होतो,' नवज्योत सिंग सिद्धू यांचा मोठा खुलासा, 'मी पैशांसाठी...'

IPL 2024: राजकारणामुळे क्रिकेटपासून दूर गेलेले माजी क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा मैदानात परतले आहेत. आयपीएलमध्ये ते पुन्हा एकदा समालोचन करताना दिसणार आहेत. आपला वेगळा अंदाज आणि शायरी यामुळे क्रिकेचाहत्यांना त्यांचं समालोचन फार भावतं.

 

Mar 19, 2024, 07:18 PM IST

Punjab Election : सिद्धू की चन्नी? मुख्यमंत्रीपदासाठी राहुल गांधीकडून या नावाची घोषणा

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचा चेहरा घोषित केला आहे

Feb 6, 2022, 08:43 PM IST

नवज्योत सिंग सिद्धूंना दणका; झी न्यूजकडून १००० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

सिद्धू यांनी झी मीडियाविरोधात निराधार आणि बदनामी करणारे आरोप केले होते.

Dec 15, 2018, 06:41 PM IST

नवज्योत सिद्धुंनी १७ दिवसांत दिली ७० भाषणं ; आवाज थोडक्यात बचावला

सिद्धू सध्या अज्ञात ठिकाणी विश्रांती घेत आहेत.

Dec 6, 2018, 05:45 PM IST

अमृतसर दुर्घटना : अपघातानंतर सिद्धूंच्या पत्नी घटनास्थळावरून निघून गेल्या

 अपघातानंतर नेहमीप्रमाणे पंजाबातही राजकारण तापू लागलंय

Oct 20, 2018, 09:05 AM IST

इम्रान खान चारित्र्यवान व्यक्ती; शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार- नवज्योतसिंग सिद्धू

सेतू बांधून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. 

Aug 2, 2018, 11:17 AM IST

कपिलच्या कार्यक्रमात 'डबल मिनिंग जोक'वरून सिद्धू वादात

टेलिव्हिजनवरचा सर्वात चर्चेचा आणि सध्या वादग्रस्त ठरलेला 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाचा आणखी एक वाद आता समोर आलाय. यावेळी, हा वाद सुरू झालाय तो या कार्यक्रमात दिसणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या एका जोकवरून...

Apr 11, 2017, 06:43 PM IST

विनोदची सिद्धूला शिवीगाळ; नंतर मागितली माफी

आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या वादांत अडकलेल्या क्रिकेटर विनोद कांबळीनं सोशल वेबसाईट ट्विटरवरून मंगळवारी काही असे ट्विटस् केले की ज्यामुळे तो पुरता हंगामा झाला. 

Apr 15, 2015, 05:28 PM IST