navjot singh sidhu

नवज्योत सिद्धूकडून 'आवाज-ए-पंजाब'ची घोषणा

भाजपाला सोडचिठ्ठी देणारे नवज्योतसिंग सिद्धू यांनी 'आवाज-ए-पंजाब' या पक्षाची औपचारीक घोषणा केली आहे. 

Sep 8, 2016, 07:24 PM IST

नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली नव्या पक्षाची स्थापना

पंजाबच्या राजकारणाला आज एक नवीन वळण लागलं. भाजपला रामराम केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने नवा पक्ष स्थापन केला आहे. आवाज-ए-पंजाब असं या पक्षाचं नाव आहे. सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर सिद्धूने याची पुष्टी केली आहे की, परगट सिंह आणि बैंस बंधु यांच्यासोबत सिद्धूने नवा पक्ष तयार केला आहे.

Sep 2, 2016, 04:53 PM IST

पक्ष सोडलेला नाही, मी भाजपमध्येच : नवज्योत कौर सिद्धू

नवज्योत सिंग सिद्धूनं भाजपचा राजीनामा दिला आहे, असे सिद्धूची पत्नीने स्पष्ट केले आहे. पण मी मात्र अजून भाजप सोडलं नाही, असंही तिनं त्यावेळी स्पष्ट केले.

Jul 19, 2016, 01:34 PM IST

नवज्योतसिंग सिद्धूने दिला खासदारकीचा राजीनामा

नवज्योतसिंग सिद्धूने दिला खासदारकीचा राजीनामा 

Jul 18, 2016, 06:57 PM IST

'कॉमेडी नाईट्स'मधून कपीलनंतर सिद्धूपण आऊट

कॉमेडी नाईट्समधून कपील शर्मा पाठोपाठ आता नवजोत सिंग सिद्धुनंही एक्झिट घेतली आहे.

Jan 31, 2016, 10:28 PM IST

दादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!

उत्तर प्रदेशातल्या दादरीतल्या घटनेची पंतप्रधानांनी चुप्पी साधली असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतलीय. 

Oct 7, 2015, 04:55 PM IST

नवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल

भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि रिएलिटी शो जज नवज्योतसिंग सिद्धू यांना दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Oct 6, 2015, 09:33 PM IST

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ताफ्यावर दगडफेक

जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आज  जम्मू येथे सभा घेण्यासाठी आलेले भाजप नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये सिद्धू यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

Dec 18, 2014, 08:42 PM IST

‘काँग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम’

अमृतसरचे खासदार नवजोत सिंह सिध्दू हे राजकारणात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त दिसत आहेत. मात्र पुन्हा सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसवर हल्लाबोल करत आपलं अस्तित्व जाणवून दिलं आहे.

Aug 28, 2013, 08:27 PM IST