Navpancham Yog: 100 वर्षांनी गुरु-केतूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Effect of Navpancham Yoga: गुरु आणि केतूमुळे तयार झालेला नवपंचम योग सिंह राशीमध्ये तयार झाला आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र या काळात काही राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी बदलू शकणार आहे.
May 14, 2024, 08:13 AM IST