Vijayadashami 2024 : विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?
Dasara 2024 : दसरा म्हणजे विजयादशमीचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याला खूप महत्त्व आहे. पण सीमोल्लंघन म्हणजे काय समजून घेऊयात.
Oct 9, 2024, 05:18 PM ISTDasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या
Dasara 2024 : सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा, असं म्हणत दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं ही सोनं म्हणून का लुटतात यामागील कारणं तुम्हाला माहितीये का?
Oct 9, 2024, 04:32 PM ISTNavratri 2023 : शारदीय नवरात्रीत घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त, जाणून शास्त्रशुद्ध पूजा विधी; पाहा Video
Navratri 2023 : गणपतीनंतर हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त आहे. तर जाणून घ्या मुहूर्त, घटस्थापनेची शास्त्रशुद्ध पूजा विधी जाणून घ्या संपूर्ण माहिती...
Oct 14, 2023, 07:49 PM IST