navratri panchami puja

Navratri 2023 : शत्रूपासून मुक्तीसाठी, सातव्या दिवशी करा कालरात्रीची देवीची पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत, मंत्र आणि व्रत कथा

Navratri 7th Day 2023 : आज शारदीय नवरात्रीची सातवी माळ आहे. आज देवी कालरात्रीची विधीवत पूजा केल्यास (Kalratri devi puja) आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो, अशी मान्यता आहे. 

Oct 21, 2023, 12:08 AM IST

Navratri 2023 : आज नवरात्रीची सहावी माळ! कात्यायनी देवी करते सर्व दु:खांचा नाश, जाणून घ्या पूजाविधी, मंत्र व स्वरूप

Navratri 6th Day 2023 : आज शारदीय नवरात्रीची सहावी माळ आहे. आज दु:खांचा नाश करणारी कात्यायनी देवीची पूजा करण्यात येणार आहे. 

Oct 20, 2023, 12:08 AM IST

Navratri 5th Day 2023 : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं पाचवं नातं : नणंद वहिनी

Navratri 5th Day 2023  : नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचं पाचवं नातं हे नणंद वहिनी...नवरात्रीच्या नऊ दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस देवाच्या एका रुपाची पूजा केली जाते. तर वारानुसार रंग परिधान केला जातो. 

Oct 19, 2023, 02:12 PM IST

Navratri 2023 : आज नवरात्रीची पाचवी माळ! स्कंदमातेची करा उपासना, या मंत्राचा आणि उत्तम उपायाचा घ्या लाभ

Navratri 5th Day 2023 : आज शारदीय नवरात्रीची पाचवी माळ आहे. आज सिंहावर स्वार असणाऱ्या दुर्गा देवीच्या पाचव्या रुपात स्कंदमातेची पूजा करण्यात येणार आहे. 

Oct 19, 2023, 12:02 AM IST