navratri

Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग

Navratri 2023 : यंदाची नवरात्री अतिशय खास आहे. 400 वर्षात पहिल्यांदाच नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग असणार आहे. 

Oct 13, 2023, 03:04 PM IST

नवरात्रीत घरी लावा 'ही' झाडे, राहील लक्ष्मीचा आशिर्वाद

Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार 15 ऑक्टोबरपासून होतेय सुरूवात.. या रोपांचे महत्त्व अधिक 

Oct 11, 2023, 03:44 PM IST

Durga Pooja 2023 : दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी का वापरली जाते वेश्यालयाची माती? अद्भुत आहे कारण

Navratri Brothel Soil : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचं महत्त्व असतं. पण काय आहे यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

Oct 9, 2023, 05:45 AM IST

NAVRATRI 2023 : कष्ट करूनही हातात पैसे राहत नाहीत? नवरात्रीचे 'हे' उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात...

नवरात्री एक महत्त्वाची हिंदू सण आहे जी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नऊ दिवस  माता दुर्गा आणि तिचे नऊ अवतार पाजले जातात. यंदा  नवरात्री   15 ते 24 ऑक्टोबर 2023 तारखेला आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत, भक्त प्रत्येक देवीच्या अवतारांची पूजा करतात. आणि उत्सवाचा आनंद घेतात.

Oct 5, 2023, 01:10 PM IST

World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांची BCCI ला सूचना

World Cup 2023: वर्ल्डकपमधील (World Cup) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याच्या नियोजित वेळेत बदल होऊ शकतो. सध्याच्या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला अहमदाबामध्ये दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. 

 

Jul 26, 2023, 09:11 AM IST

Navratri Weight Loss : सुटलेलं पोट, वजन 9 दिवसात करा कमी, फॉलो करा हा डाएट प्लॅन

Chaitra Navratri 2023 : तुम्हाला सुटलेलं पोट, वजन कमी करायचं आहे...मग नवरात्रीचे नऊ दिवस फॉलो करा हा डाएट प्लॅन आणि मस्त वजन कमी करा. 

Mar 21, 2023, 02:21 PM IST

Gupt Navratri 2023 : शरद नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील काय फरक? जाणून बसेल धक्का...

Magh Gupt Navratri 2023 : वर्षभरात आपण 5 नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शरद नवरात्र, पौष गु्प्त नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र...या साधारण नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील फरक अनेकांना माहिती नाही. 

 

Jan 22, 2023, 10:00 AM IST

हा वाजव अजून जोरात!! रस्त्यावर भोंगा वाजवणाऱ्यांना पोलिसांचे त्यांच्याच भाषेत उत्तर

पोलिसांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे

Oct 8, 2022, 02:03 PM IST

गरब्यात मुस्लिम तरुणांना प्रवेश नाकारल्यावरुन भडकली गौहर खान; म्हणाली, "सरकारने जाहीर करावं की..."

गरब्यात प्रवेश करण्यावरुन मुस्लिम तरुणांना मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत

Oct 4, 2022, 05:19 PM IST

Navratri 2022 Kanya Pujan: आज महानवमी; 'या' मुहूर्तावर करा कन्या पूजन, वेळ आणि पद्धत जाणून घ्या

Mahanavami 2022 Kanya Pujan: नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. नवमीला सिद्धिदात्री माताची विधिवत पूजा केली जाते. तसेच कन्या पूजन देखील केलं जातं. चला तर मग जाणून घ्या 4 ऑक्टोबरला किती वाजेपर्यंत असेल महानवमी आणि कन्या पूजनाचे मुहूर्त...  

Oct 4, 2022, 09:45 AM IST
The price of marigold increased during the festive season, see how much money you will have to pay per kilo? PT1M30S

Video | ऐन सणासुदीत झेंडूचा भाव वधारला, पाहा किलोमागे किती पैसे मोजावे लागणार?

The price of marigold increased during the festive season, see how much money you will have to pay per kilo?

Oct 3, 2022, 06:25 PM IST

गरबा खेळताना मुलाला हृदयविकाराच्या झटका; रुग्णालयात वडीलही कोसळले आणि...

हृदयविकाराचा झटका आल्याने मुलाला रुग्णालयात दाखल केले होते

Oct 3, 2022, 05:37 PM IST

मोठी बातमी : सप्तशृंगी मंदिरात पशुबळी देण्यास राज्य सरकारची परवानगी

 सप्तश्रृंगी मंदिर परिसरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2107 मध्ये बंदी लादली होती. 

Oct 3, 2022, 11:03 AM IST