भारतीय बनावटीच्या दोन नौका रायगडमध्ये दाखल
रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात.
Sep 20, 2017, 09:47 PM ISTरायगड | भारतीय बनावटीच्या दोन नौका दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:30 PM ISTनेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना
नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.
Jun 22, 2017, 08:12 PM ISTश्रीलंकेत पूरात ९१ जणांचा मृत्यू, भारताचा मदतीचा हात
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे श्रीलंकेत ९१ जणांचा मृत्यू झालाय. तर ११० हून अधिक जण बेपत्ता झालेत.
May 27, 2017, 10:10 AM ISTअंदमानच्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पाऊस, ८०० पर्यटक अडकले
अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत.
Dec 7, 2016, 01:06 PM ISTनौदलाचा अरबी समुद्रात युद्धाभ्यास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 12:07 AM ISTINS Chennai युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:35 PM ISTआणखी एक जवान शहीद, पंतप्रधानांनी बोलावली बैठक
जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानचा सीमेपलीकडून होणारा सतत गोळीबार आणि सीमेवरील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सेनाप्रमुखांशी आज सुरक्षा स्थितीचा आढावा घेत बैठक घेतली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे देखील उपस्थित होते.
Nov 8, 2016, 06:53 PM ISTआयएनएस विराट होणार निवृत्त
भारताची दूसरी आणि सध्याच्या काळात जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाणारी आयएनएस विराट आता काही दिवसांतच निवृत्त होणार आहे.
Oct 23, 2016, 11:33 PM ISTआर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगळी का असते?
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट करतात तेव्हा या तिन्ही दलांची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सॅल्यूट करताना हात किती अंशात वळावा याचे नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक दलाचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट मारतात.
Sep 29, 2016, 09:11 AM ISTउरण घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट
उरणमध्ये दहशतवादी घुसल्याच्या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 24 तास उलटून गेले तरी संशयित दहशतवाद्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे.
Sep 23, 2016, 04:57 PM ISTउरण येथे नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
रायगड जिल्ह्यातील उरण येथे नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Aug 18, 2016, 01:39 PM IST३६० डिग्री व्हिडिओ : तुम्हाला हव्या त्या अँगलनं पाहा व्हिडिओ
नौसेनेच्या सर्वात मोठ्या संमेलनाचा ३६० डिग्री व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.
Feb 6, 2016, 03:44 PM ISTपहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त
पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त
Dec 24, 2015, 09:54 AM ISTपहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त
३२ वर्ष नौदलात भारताच्या समुद्री सीमांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडल्यावर आज अखेर आयएनएस गोदावरी ही फ्रीगेट नौदलातून निवृत्त झाली.
Dec 23, 2015, 10:57 PM IST