नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नेव्हीतील चार जवानांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कफ परेड भागात उघडकीस आली आहे. ही १४ वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
Jul 21, 2015, 01:09 PM ISTराष्ट्रगीत: नौदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 04:51 PM ISTपाहा कशी आहे 'INS कोलकाता' युद्धनौका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2014, 09:19 PM ISTनौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.
Feb 27, 2014, 03:50 PM ISTसेक्स स्कँण्डल उजेडात, महिलेला धमकी
नौदलातील सेक्स स्कँण्डल काही दिवसापूर्वीच उजेडात आले होते. नौदलातील सहकार्यांसोबत संबंध ठेवण्यास बळजबरी केली जात असल्याचा आरोप एका अधिकार्याच्या पत्नीने केला आहे.
Jun 4, 2013, 03:56 PM ISTहमसे बढकर कौन, राष्ट्रपतींना नौदलाची मानवंदना
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं आज मुंबई बंदरावर आगमन झालं आहे. राष्ट्रपती तिन्ही दलांचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलातर्फे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Dec 20, 2011, 10:33 AM IST