nawab malik

मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा धक्का, ईडीने संपत्ती केली जप्त

आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. 

Apr 13, 2022, 03:01 PM IST

BREAKING : नबाब मलिक यांची सुप्रीम कोर्टात धाव, दिलासा मिळणार का?

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 

Apr 2, 2022, 05:31 PM IST

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, ईडीची कुर्ल्यात छापेमारी

आज सकाळपासूनच कुर्ल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे

 

Mar 22, 2022, 11:55 AM IST

नवाब मलिकांची खाती 'या' दोन मंत्र्यांकडे द्या! राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

नवाब मलिक कोठडी बाहेर येणार की नाही? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच साशंकता

Mar 21, 2022, 07:35 PM IST

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, जेलमध्ये या सुविधा

Nawab Malik case : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. 

Mar 21, 2022, 01:53 PM IST

मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन

Amir Malik gets call from Dubai : EDच्या अटकेत असलेले असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Mar 17, 2022, 08:27 PM IST
Nawab Malik Daughter Allegation On Opposition Leader Devendra Fadnavis PT52S

Video | नवाब मलिकांच्या मुलीचा फडणवीसांवर प्रत्यारोप

Nawab Malik Daughter Allegation On Opposition Leader Devendra Fadnavis

Mar 14, 2022, 10:00 PM IST

ज्याच्या नावाने सभागृहात आरोप केला ती व्यक्तीच देवेंद्र फडणवीसांसोबत

ज्या व्यक्तीच्या नावाने देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले त्याच्यासोबतचा फोटो सना मलिक यांनी ट्विट केला आहे

Mar 14, 2022, 07:24 PM IST

पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग, राज्य सरकारला इशारा

'चौकशी सीबीआयला गेली तर फार मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होईल म्हणून सरकार घाबरतंय'

Mar 14, 2022, 06:36 PM IST

नवाब मलिक कारवाईवरुन गृहमंत्र्यांचं देवेंद्र फडवणीस यांना जोरदार उत्तर

मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी गृहमंत्र्यानी देवेंद्र फडणवीस यांना दिलं उत्तर

Mar 14, 2022, 06:09 PM IST

नवाब मलिक यांच्या याचिकेवर आता मंगळवारी निर्णय, न्यायालाने निकाल राखून ठेवला

सोमवारी अनिल देशमुख आणि मंगळवारी नवाब मलिक, एकाच आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांचा होणार फैसला

Mar 11, 2022, 12:29 PM IST

कालचा बॉम्ब तर पहिला होता, असे अनेक बॉम्ब... देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर 'व्हिडिओ बॉम्ब' टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Mar 9, 2022, 03:04 PM IST