nawab malik

नवाब मलिक यांना न्यायालयाचा धक्का, होय त्यांनी दाऊदच्या लोकांसोबत...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष न्यायालयाने घेतली.

May 21, 2022, 10:50 AM IST

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता- फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवर अशी दिली प्रतिक्रिया...

May 15, 2022, 08:46 PM IST

Nawab Malik : नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली असून गेले चार महिने ते तुरुंगात आहेत. 

May 13, 2022, 12:21 PM IST
Mumbai Ground Report NIA Raid D Gang Close Associate Munira Plumber PT1M47S

मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा धक्का, ईडीने संपत्ती केली जप्त

आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. 

Apr 13, 2022, 03:01 PM IST

BREAKING : नबाब मलिक यांची सुप्रीम कोर्टात धाव, दिलासा मिळणार का?

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 

Apr 2, 2022, 05:31 PM IST

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, ईडीची कुर्ल्यात छापेमारी

आज सकाळपासूनच कुर्ल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे

 

Mar 22, 2022, 11:55 AM IST