'नयनतारा-विघ्नेश यांनी सरोगसीचा कायदा.... '; ऐन दिवाळीत तामिळनाडू सरकारनं दिला मोठा निर्णय
या पॅनेलच्या म्हणण्यानुसार या दोघांनी कुठलाच कायदा मोडलेला नाही. मात्र, सरोगसी करणाऱ्या रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. नयनतारा-विघ्नेश भारताबाहेर असल्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी तो आजतागायत बोलू शकला नसल्याची माहितीही टीमने दिली.
Oct 27, 2022, 12:27 PM ISTनयनतारा आणि विग्नेशनं 6 वर्षांपूर्वी केलं लग्न, सरोगसी चौकशी दरम्यान मोठा खुलासा
नयनतारा आणि विग्नेशनं नुकतेच जुळ्या मुलांचे आई-वडील झाले आहेत.
Oct 16, 2022, 12:45 PM IST