पर्सनल लोनबाबत RBI ने बदलले नियम, ग्राहकांना करावा लागणार अडचणींचा सामना
RBI Rules For Personal Loan : येत्या काळात लोकांना क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन घेताना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भातील नियम कडक केले आहेत.
Nov 17, 2023, 09:59 AM ISTमोबाईल ऍपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपन्यांना RBI चा जबर दणका; थेट परवाना रद्द
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई करत पाच NBFC चे परवाने रद्द केले. अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले. ज्या कंपन्यांचे परवाने मध्यवर्ती बँकेने रद्द केले आहेत ते ऍपद्वारे कर्ज देत होत्या.
May 26, 2022, 12:44 PM IST'बांधकाम उद्योजकांनी ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरं विकून टाकावीत'
लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल.
May 2, 2020, 12:05 PM IST