ncp meeting

अनिल देशमुख प्रकरणात शरद पवारांनी व्यक्त केली पक्षातील नेत्यांवर नाराजी

सिल्वर ओक इथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

Apr 9, 2021, 09:59 PM IST

राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर का?

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली.

Nov 17, 2019, 08:57 PM IST

'पर्यायी सरकार' देण्यासाठी उद्या शरद पवार-सोनिया गांधींची बैठक

तब्बल २ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली आहे.

Nov 17, 2019, 07:32 PM IST

राष्ट्रवादीत खलबतं, शरद पवारांच्या घरी बैठक

राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित

Nov 2, 2019, 05:14 PM IST

३० ऑक्टोबरच्या बैठकीत पुढचा निर्णय होईल - अजित पवार

राष्ट्रवादीचा निर्णय ३० तारखेला... 

Oct 28, 2019, 11:16 AM IST

काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, राष्ट्रवादी विधानसभेसाठी सज्ज

लोकसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकून विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता सज्ज होत आहे.  

Jun 1, 2019, 08:19 PM IST
Loksabha ElectionTodays NCP Meeting in Mumbai PT1M19S

मुंबई | उमेदवार निश्चितीसाठी राष्ट्रवादीच्या बैठक

मुंबई | उमेदवार निश्चितीसाठी राष्ट्रवादीच्या बैठक
Loksabha ElectionTodays NCP Meeting in Mumbai

Feb 13, 2019, 05:00 PM IST

अजित पवार यांनी या शब्दात पदाधिकाऱ्यांना फटकारले

राष्ट्रवादी आढावा बैठकती अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी काम करत नाहीत, फक्त लेटरहेड काढणे तसेच लग्नपत्रिकेत नाव छापने म्हणजे काम नाही, अशा पदाधिकऱ्यांना बाजूला केलं जाईल, कोणी सोडून गेला तर त्याची जागा लगेच भरा, कुणाच्या जाण्यानं पक्ष संघटनेचं काम थांबत नाही, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

Jul 5, 2017, 02:41 PM IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वाची बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे.

Jan 6, 2013, 10:53 PM IST