ncp rally

छगन भुजबळांच्या भाषणाआधी नेत्यांच्या पोटात गोळा?

छगन भुजबळांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष

Jun 10, 2018, 04:48 PM IST

छगन भुजबळांना दिलासा, पुण्यातील मेळाव्याला राहणार उपस्थित

छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका करण्यात आलेय. दरम्यान, त्यांना मुंबईच्या बाहेर जाता येणार नव्हते.

Jun 6, 2018, 10:16 PM IST

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गोळीबार प्रकरणी ४ जणांना अटक

 देवनार गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक  तर ५ जण फरार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार नवाब मलिक यांच्या देवनार येथील मेळाव्यात गोळीबार झाला होता.

Nov 30, 2016, 11:01 AM IST

फरार आयपीएल सट्टेबाजाने केला गृहमंत्र्यांचा सत्कार

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा सत्कार चक्क गुन्हेगारीचा आरोप असलेल्या आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणातील फरार सट्टेबाजाने केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या आरोपीला पोलिसांनी अटक करून वादावर पडदा टाकल्याचे वृत्त आहे.

Oct 9, 2013, 04:08 PM IST