ncp vidhan parishad che umidwar

विधान परिषदेसाठी दोन्ही काँग्रेसचे सेटींग

विधान परिषद निवडणुकांचे उमेदवार ठरवण्यासाठी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते असलेल्या अमरसिंह पंडितांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, गुजराथींचा पत्ता कट करण्यात आला आहे.

Jul 12, 2012, 07:01 PM IST