ncp women worker reels on bhojpuri song

राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'पतली कमरीया'वर रिल... टीका करणाऱ्याला रुपाली ठोंबरे यांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे इथल्या कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी भोजपूरी गाण्यावर रिल्स बनवला, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Jan 28, 2023, 08:23 PM IST