ncp

Ajit Pawar यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार? दादांच्या 'त्या' ट्विटनं वळवल्या नजरा

Maharashtra NCP Crisis: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकाच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. हे नाव म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar). राष्ट्रवादीचा निरोप घेत ते भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. 

 

Apr 18, 2023, 10:12 AM IST

Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?

Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.

Apr 17, 2023, 06:35 PM IST

Sharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!

Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

Apr 17, 2023, 04:51 PM IST

Ajit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं

राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच 
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. 

Apr 17, 2023, 02:39 PM IST

Maharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?

Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय. 

Apr 16, 2023, 07:08 PM IST
NCP Ajit Pawar Rejected All Allegations On Meeting Amit Shah PT1M33S
Minister Dada Bhuse On Opposition Leader Ajit Pawar Anxious PT58S

Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे

Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे

Apr 14, 2023, 01:25 PM IST

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?

Apr 13, 2023, 03:27 PM IST