महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार लहान मुलांवर; आकडेवारीतून धक्कादायक खुलासा
NCRB Report : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून महाराष्ट्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात मुला मुलींच्याविरुद्धच्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Dec 22, 2023, 09:04 AM ISTPune | पुणे देशात दुसऱ्या नंबरचं सुरक्षित शहर, एनसीआरबीचा अहवाल
Pune Second Secure City in India NCRB Report
Dec 6, 2023, 10:50 PM ISTतरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन
देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.
Apr 12, 2023, 02:22 PM ISTकोरोना व्हायरसमुळे नाहीतर आत्महत्येमुळे अनेकांनी गमावले प्राण
कोरोना काळात फक्त सर्वसामान्य जणतेने नाही तर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी केली आत्महत्या
Nov 3, 2021, 08:27 AM ISTभारतात या राज्यात महिला सर्वाधीक असुरक्षित, पाहा कोणत्या राज्यात किती गुन्हे दाखल
या लिस्टमध्ये तुमच्या राज्याचे किंवा शहराचे नाव तर नाही ना?
Oct 21, 2021, 03:06 PM ISTनागपूर बनलं क्राईम कॅपिटल, गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊलाही टाकलं मागे
गुंडांवर पोलिसांचा वचक नसल्याने उपराजधानीतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
Sep 20, 2021, 08:28 PM ISTRape Cases in India : देशात बलात्काराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्ये, महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर?
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) ही आकडेवारी जाहीर केली आहे
Sep 15, 2021, 06:43 PM ISTभारतात प्रत्येक चौथ्या मिनिटाला आत्महत्या; NCRBने दिलं स्पष्टीकरण
जागतिक मानसिक आरोग्य दिनी मोठा खुलासा
Oct 10, 2020, 05:41 PM IST
जबरदस्तीनं लग्नासाठी मुलींची सर्वात जास्त अपहरणं उत्तरप्रदेशात
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBनं देशातील मुलींच्या अपहरणाचे आकडे जाहीर केलेत. या आकड्यांमधून एक धक्कादायक खुलासा झालाय.
Aug 19, 2015, 03:45 PM ISTसमीकरण... लग्नाचं आणि आत्महत्येचं
जर तुम्हाला असं वाटत असेल की, पतीपासून विभक्त झालेल्या, विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आत्महत्येच्या मार्गावर असतात, तर तुम्ही साफ चुकीचे आहात. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, अशा महिलांचं प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे.
Jul 5, 2012, 01:00 PM IST