nehru replaced by ambedkar madhya pradesh assembly

विधानसभेत नेहरुंचा फोटो काढून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावल्याने गदारोळ

मध्य प्रदेश विधानसभेत अध्यक्षांच्या मागे असणारा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा फोटो हटवत, त्यांच्या जागी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला. 

 

Dec 19, 2023, 02:54 PM IST