नेताजींसंबंधित फार्ईल्स पंतप्रधान मोदींनी केल्या सार्वजनिक
आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स मोदी सरकारनं आज सार्वजनिक केल्या.
Jan 23, 2016, 01:20 PM ISTनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार
आज नेताजींबाबतचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 100 गोपनीय फाईल्स आज नेताजींच्या जयंतीला सार्वजनिक करण्यात येणार आहेत.
Jan 23, 2016, 08:58 AM ISTमला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आलाय. ब्रिटनच्या एका वेबसाईटचने दिलेल्या माहितीनुसार, तैपेईमध्ये विमान दुर्घटनेनंतर बोस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Jan 17, 2016, 12:05 PM ISTकैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी
नेताजी सुभाष चंद्र बोस अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या कैथी गावातील गुहांमध्ये सारदानंद बनून राहिले होते, असा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेताजी बराच काळ कैथी गावातील गुफेत संत बनून राहिले. कैथी गाव वाराणसी आणि गाजीपूर मार्गावर आहे. नेताजी या ठिकाणी सारदानंद बनून होते.
Sep 25, 2015, 04:07 PM IST