new captain

Ravindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद?

टीमचं नुकसान करून आता कर्णधारपद सोडणार? पाहा कोण तो खेळाडू?

 

May 1, 2022, 11:59 AM IST

माझ्या डोळ्यांसमोर....; कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराटच्या मनात अजूनही खदखद?

आयपीएलपूर्वी विराटने एक मोठं विधान केलंय ज्यामधून त्याला झालेलं दुःख दिसून येतंय.

Mar 27, 2022, 11:24 AM IST

विराट कोहलीकडे पुन्हा जाणार RCB च्या कर्णधारपदाची धुरा?

आता आरसीबीचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळी पुन्हा कोहली कर्णधार बनणार का असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.

Mar 8, 2022, 11:38 AM IST

रोहित नाही हा युवा खेळाडू बनणार भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन, गावस्कारांनी ही केलंय समर्थन

रोहित शर्मा कसोटीच्या कर्णधारपदासाठी योग्य नसल्याने कोणाला कसोटीचा नवा कर्णधार बनवायचा या विचारात बीसीसीआय मग्न आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर असा एक खेळाडू आहे जो विराट कोहलीच्या जागी नवीन कसोटी कर्णधारपदासाठी योग्य आहे.

Feb 16, 2022, 06:17 PM IST

रोहित शर्मा नंतर हा बनणार Team India चा कर्णधार, BCCI ने दिले संकेत

रोहित शर्मा देखील आता 35 वर्षाचा होत आला आहे. त्यामुळे त्याच्या नंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत बीसीसीआयने संकेत दिले आहेत.

Feb 15, 2022, 07:06 PM IST

केएल राहुल आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी कोणाला खेळवणार?

कॅप्टन केएल रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईच्या 2 स्टार खेळाडूंना संधी देणार?

Jan 18, 2022, 03:33 PM IST

टीम इंडियाचा कप्तान म्हणून रोहितच्या नावाला हा पर्याय योग्य होता का?

रोहितला कर्णधार बनवल्यानंतर माजी खेळाडूने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nov 10, 2021, 03:03 PM IST

मोठा धक्का! कोणत्या कारणामुळं पंजाबच्या संघाला केएल राहुलकडून अलविदा?

केएल राहुल यानंतर पंजाबची साथ सोडणार का असं म्हटलं जातंय.

Oct 13, 2021, 08:15 AM IST

टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, रोहित नाही हा युवा खेळाडू मजबूत दावेदार

 आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 (ICC T-20 world cup) यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Oct 2, 2021, 07:56 PM IST

विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? वनडे आणि T20मध्ये रोहित करणार भारताचे नेतृत्व

टीम इंडियाच्या वनडे आणि  टी 20 सेगमेंटमध्ये येत्या काही महिन्यात बदल होऊ शकतात. 

Sep 13, 2021, 09:04 AM IST

धोनी विराटचं कर्णधारपद वाचवणार की या खेळाडूला मिळणार कर्णधारपद?

विराट जर अपयशी ठरला तर विराटचं कर्णधारपद जाणार?

Sep 12, 2021, 08:41 PM IST

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा

दिल्ली संघाची जबाबदारी या युवा खेळाडूच्या खांद्यावर

Mar 30, 2021, 09:17 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x