new data plan

Jio ग्राहकांसाठी गुडन्यूज, ३५० जीबी डाटाचा नवा प्लान

रिलायन्स जिओच्या बाजारपेठेत आल्यानंतर डेटा आणि किंमत स्पर्धा निर्माण झाली. त्यात आता इंटरनेटवरुन कॉलिंग सुविधाही देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी स्पर्धा वाढलेय. आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी योजना आणलेय. ३५० जीबी डाटा वापरता येणार आहे. त्यामुळे भरपूर इंटरनेटचा वापर ग्राहक करु शकतात.

Oct 26, 2017, 08:30 AM IST