new field restriction

फिल्डिंगच्या नव्या नियमांमुळे युवराजला गमवावं लागलं - धोनी

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप २०११मध्ये विश्व विजेत्याचा चषक उंचावण्यात यशस्वी झाला त्याचे प्रमुख कारण होते युवराज सिंग... युवराजसिंग याने गेल्या वर्ल्ड कपमध्ये एकूम १५ विकेट घेतल्या होत्या. भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे की गेल्या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू राहिलेल्या युवराज सिंगला बदललेल्या नियमांचा फटका बसला आणि त्यामुळे त्याला टीममध्ये घेता आले नाही.

Mar 16, 2015, 02:41 PM IST