new maruti suzuki grand vitara 2022

प्रतीक्षा संपली! मारुति सुझुकी Grand Vitara एसयूव्ही लाँच, जाणून घ्या फीचर्स

भारतातील प्रमुख कार ब्रँड असलेल्या मारुति सुझुकीने ग्रँड विटारा कार लाँच केली आहे. या गाडीबाबत भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

Jul 20, 2022, 02:17 PM IST