new president

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर अखेर राजकारणाची बाजी!

अखेर अमोल काळे यांचा विजय झाला आहे. 

Oct 20, 2022, 08:48 PM IST
Bogus voting in Congress presidential elections? PT46S

राहुल गांधींनी नकार दिल्यास कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?

काँग्रेस अध्यक्षपदावरुन पक्षात २ गट पडले आहेत.

Aug 23, 2020, 05:33 PM IST

विन मिंत यांची म्यानमारच्या राष्ट्रपतीपदी निवड

म्यानमारच्या संसदेनं गुरुवारी विन मिंत यांची देशाचे नवे राष्ट्रापती म्हणून निवड केलीय. विन मिंत म्यानमारच्या प्रतिष्ठित नेत्या आंग सान सू की यांच्या जवळचे मानले जातात. सोबतच विन मिंत देशातील शीर्ष स्तरीय नीति-निर्धारण प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड आहे. 

Mar 28, 2018, 04:42 PM IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार

एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशीष शेलार यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.

Jan 12, 2017, 07:13 PM IST

राहुल गांधी होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

राष्ट्रीय काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल गांधी यांचे नाव पुढे आले आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Jan 1, 2016, 11:33 PM IST

अमित शाह भाजपचे नवे अध्यक्ष

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी घोषणा केली.

Jul 9, 2014, 12:50 PM IST