new smartphone smartphone news 0

Jio Smartphone : कमी किमतीत या मोठ्या कंपनीचा तगडा 5G Smartphone, जाणून घ्या फीचर्स

Jio 5G Smartphone : देशात आता  5G नेटवर्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता बाजारात  5G Smartphone दाखल झाले आहेत. मात्र, हे फोन खूप महागडे आहेत. त्याचवेळी अनेक मोठ्या कंपन्यांनी स्वस्त फोन बाजारात आणले आहेत.

Sep 30, 2022, 08:58 AM IST