Corona ने पुन्हा डोकं काढलं वर, अनेक देशांमध्ये धोका वाढला
corona cases in world : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mar 18, 2022, 11:51 PM ISTजानेवारीत ओमायक्रोनचा भडका होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इशारा
राज्य सरकार पुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग जानेवारी महिन्यात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 15, 2021, 08:54 PM ISTOmicron: कोविड-19 चे निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत वाढवले, केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्र पाठवून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले.
Nov 30, 2021, 06:04 PM IST