new year 2023 upay

Good Luck: अशोकाच्या पानांच्या तीन उपायांमुळे होईल लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक अडथळा होईल दूर

Ashok Tree Remedies: नववर्ष 2023 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नवीन संकल्पासह प्रत्येक जण तयारी करत आहे. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे. नव्या वर्षात काही ज्योतिषीय उपाय केल्यास लाभ मिळू शकतो. 

Dec 19, 2022, 06:08 PM IST