new year 2023

New Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? 'या' घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर

सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखाद्या रिसॉर्टवर, इमारतीच्या गच्चीवर किंवा मग अगदी एखाद्या हॉटेल किंवा पबमध्ये आता गर्दी होण्यात सुरुवात झाली असेल. तुम्हीही अशा एखाद्या पार्टीला जाताय? तर आधी ही माहिती वाचा. कारण, पार्टीमध्ये उत्साहाच्या भरात कॉकटेल्स, मॉकटेल्स घेतल्यानंतर हा प्याला तुम्हाला झेपला नाही तर काय करावं हे इथं सांगितलं आहे. 

Dec 31, 2022, 12:24 PM IST

Ketu Gochar in 2023: नवीन वर्षात केतुमुळे ठरणार अडथळ्यांचा धनी? 'या' 4 गोष्टी करा, मिळेल सुटका

Ketu Gochar 2023 : पुढच्या वर्षी 'या' गोष्टी केल्या नाही किंवा टाळल्या तर तुमच्या आयुष्यावर नक्कीच होईल परिणाम...

Dec 31, 2022, 11:05 AM IST

Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही

Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. 

Dec 31, 2022, 09:19 AM IST

New Year 2023 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी, सिद्धीविनायकला जाताय? पाहा ही बातमी

New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडताय? कोल्हापूरची अंबाबाई आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिर प्रशासनानंही New year च्या धर्तीवर घेतला मोठा निर्णय... पाहा 

Dec 31, 2022, 08:17 AM IST

Astrology Tips: नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात राजयोग; तुमच्या राशीला होणार का फायदा?

(rajyog in zodiac sign this new year )ज्योतिष शास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे शनीच्या परिवर्तनामुळे विपरीत राजयोग निर्माण होणार आहे,  आणि याचा प्रभाव 12 राशींवर होणार आहे

Dec 30, 2022, 12:53 PM IST

Mumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?

Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022). 

Dec 30, 2022, 09:25 AM IST

Year Ender : 'सामी सामी' ते 'केसरिया'... 2022 मधल्या 'या' TOP Songs नी सर्वानांच वेड लावलं

Top Hit Indian Songs of 2022: लॉकडाऊननंतर बॉलिवूडमध्ये चित्रपटांना सुरूवातीला चांगलं यश येतं असलं तरी मात्र मागच्या वर्षी आणि यावर्षी बॉलिवूडच्या चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. त्यातून मोठं मोठं सुपरस्टारही बॉक्स ऑफिसवरील (Bollywood on Box Office) त्यांच्या चित्रपटांच्या यशाला हेरू शकले नाही. 

Dec 29, 2022, 10:04 PM IST

New Year 2023 : नवीन वर्षात काय काय घडणार? पाहा कसं असेल पंचांग

नव्या वर्षात किती विवाह मुहूर्त? सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी किती योग? किती आहेत सूर्य आणि चंद्र ग्रहणं आणि चाकरमान्यांना किती मिळणार सुट्ट्या वाचा पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची सखोल माहिती

Dec 29, 2022, 09:53 PM IST

New Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील

 थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

Dec 29, 2022, 09:24 PM IST

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करताना सावधान! पार्टी बेतू शकते तुमच्या जीवावर

यावर्षी मोठ-मोठ्या हॉटेलपासून ढाब्यापर्यंत सगळीकडे लगबग सुरु आहे, पण थर्टी फर्स्टला जर तुम्ही झिंग झिंग झिंगाट होणार असाल तर ते तुमच्या जिवावर बेतू शकतं

Dec 29, 2022, 07:22 PM IST

New Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन

New Year 2023 : थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे  साई मंदिर 31  डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.   

Dec 28, 2022, 11:57 PM IST

ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवांना किती वेळा अर्घ्य द्यावा? जाणून घ्या नियम

Surya Dev Arghya Niyam: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवीदेवतांना समर्पित आहे. प्रत्येक वारानुसार देव आणि ग्रहांची पूजा केली जाते. वारानुसार रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. नववर्षांची सुरुवात रविवारपासून होणार आहे. सूर्यदेव धनु राशीत आहे आणि 15 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत. 

Dec 28, 2022, 04:03 PM IST

New Year Shubh Yog: नव्या वर्षातील 'हे' शुभ योग अजिबात चुकवू नका; भरभराटीपासून तुम्ही एक पाऊल दूर

New Year 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच अनेकजण त्यांच्या जीवनात येणाऱ्या वर्षामध्ये नेमकं काय वाढून ठेवलंय यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 28, 2022, 12:17 PM IST

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या

Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.

Dec 27, 2022, 09:15 AM IST

सावन का महिना...! येत्या वर्षात श्रावण महिना लांबणार, इतके दिवस खावं लागणार व्हेज

Adhik Maas 2023: नववर्ष 2023 सुरु होणार असून कोणता सण कधी याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे हिंदू पंचांगानुसार, पुढचं वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचा असणार आहे. म्हणजेच 2023 या वर्षात अधिक महिना असणार आहे. 

Dec 26, 2022, 07:10 PM IST