Navpancham Rajyog: 12 वर्षांनी गुरु-सूर्य बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Navpancham Rajyog: तब्बल 12 वर्षांनंतर नवपंचम राजयोग तयार होणार आहे. नवपंचम राजयोग तयार झाल्यामुळे त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल.
Dec 24, 2023, 07:14 AM ISTShani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता
Shani Vakri Effect 2023: 2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे.
Dec 17, 2023, 07:25 AM ISTNavpancham Rajyog : 10 वर्षांनंतर गुरु - शुक्रमुळे नवपंचम राजयोग, 2024 मध्ये 'या' राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगती
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र यांच्यामुळे कुंडलीत नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.
Dec 12, 2023, 07:33 PM IST
2023 या वर्षातील शेवटचं गुरु पुष्य नक्षत्र योग! 2024 'या' राशींसाठी लकी
Guru Pushya Yoga 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी गुरु पुष्य योग अतिशय शुभ मानला जातो. या योगात केलेल्या खरेदीमुळे आणि शुभ कार्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग 29 डिसेंबरला बुधवारी असणार आहे. या योग काही राशींसाठी लकी ठरणार आहे.
Nov 28, 2023, 02:18 PM IST