new york

नासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे. 

Aug 28, 2015, 10:20 PM IST

या झाडाला लागतात तब्बल ४० प्रकारची फळे

जर तुम्हाला कोणी सांगितले की एका झाडाला ४० वेगवेगळ्या प्रकाराची फळे लागतात, तर तुमचा विश्वास नाही ना बसणार, पण हो हे खरे आहे.

Jul 27, 2015, 11:38 AM IST

२०१४ या वर्षात उष्णतेचे उच्चांक

जगात उष्णता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, २०१४ हे साल अतापर्यंतचे सगळ्यात जास्त उष्णतेचे वर्ष आहे. ५८ देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एका अहवालातून हे समोर आले आहे. 

Jul 20, 2015, 02:55 PM IST

तांत्रिक बिघाडानं न्यूयॉर्कला चार तास लटकावलं!

टेक्नॉलोजीच्या बाबतीत जगातल्या सगळ्या प्रगत शहरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या न्यूयॉर्कला काल तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. 

Jul 9, 2015, 01:23 PM IST

सावधान: मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं धोकादायक

मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एका संशोधनात असं लक्षात आलं आहे. मुलांना गाडीच्या सीटवर अथवा कोणत्याही बसण्याच्या वस्तूवर झोपवल्यास त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. 

Apr 25, 2015, 01:24 PM IST

'न्यूयॉर्क पोस्ट', 'यूपीआय' चे ट्विटर अकाउंट हॅक

अमेरिकेतील 'द न्यूयॅार्क पोस्ट' आणि 'यूनाइटेड प्रेस इंटरनॅशनल' (यूपीआय) चं ट्विटर अकाऊंट हॅकर्सनी हॅक केलं आहे आणि त्यावरून ते आर्थिक तसंच सेनेशी संबंधित खोटी माहिती ट्विट करत आहेत.

Jan 18, 2015, 01:55 PM IST

अमेरिकेत बर्फाचे डोंगर, गोठून ७ जणांचा मृत्यू

अमेरिकेत सध्या व्हाईट इमरजन्सी, अमेरिकेच्या सर्व ५० राज्यात शून्य अंशांखाली पारा उतरला. बर्फामुळे अनेक हायवे बंद असून १९७६ नंतर प्रथमच पडली एवढी थंडी पडली आहे. या थंडीचे सात जण बळी गेले आहेत.

Nov 21, 2014, 08:24 AM IST

पूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!

फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.

Oct 16, 2014, 03:52 PM IST

मोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!

मोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!

Sep 29, 2014, 11:57 AM IST

अनकट : नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण, मॅडिसन स्क्वेअर, न्यूयॉर्क

नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण, मॅडिसन स्क्वेअर, न्यूय

Sep 29, 2014, 11:06 AM IST

आपल्या स्वप्नातील भारत बनवूनच दाखवणार - मोदी

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं आणि गर्दीनं संपूर्ण मँडिसन स्क्वेअर गार्डन फुलून गेलं होतं. पहिले रंगारंग कार्यक्रम मग पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासात मोठा हात असलेल्या अनिवासी भारतीयांचं कौतुक केलं. तर भारतात विकासाचं जनआंदोलन सुरू करायला हवं, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसंच 'मेक इन इंडिया', नमामि गंगे आणि २ ऑक्टोबरच्या स्वच्छता मोहिमेतही सर्वांना सहभागी होण्याचं आवाहनं मोदींनी केलं. 

Sep 28, 2014, 11:15 PM IST