new york

आजचे फोटो (२४ सप्टेंबर २०१४)

मंगळयान यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले

Sep 24, 2014, 08:08 PM IST

अमेरिकन टेनिस ओपन : मरिन चिलीच, सेरेना विल्यम्स विजेते

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या मरिन चिलीच याने पुरूष एकेरीचे विजेतेपद  तर अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने हिन महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. 

Sep 9, 2014, 10:19 AM IST

पोलिसांना ठोसा मारणाऱ्या ‘स्पायडरमॅन’ला अटक

एका 25 वर्षीय स्पायडरमॅनला न्यू यॉर्क पोलिसांनी अटक केलीय. ही व्यक्ती स्पायडरमॅनचे कपडे घालून पहिले तिथं येणाऱ्या पर्यटक महिलांना त्रास देत होता आणि नंतर एका पोलिसाला मारत होता. 

Jul 28, 2014, 11:29 AM IST

नशेत धुंद आरोपीने एअरहॉस्टेसला विमानात छेडले

न्यू यॉर्कमधून नवी दिल्लीला येत असलेल्या, एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत एक धुंध असलेल्या प्रवासीला, एअरहॉस्टेससोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाबाबत पोलीसांनी अटक केली आहे.

May 21, 2014, 02:11 PM IST

कुत्रा चावला, मागितली भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक भरपाई

जर का तुम्हाला कुत्रा चावला तर त्या कुत्र्याच्या मालकाकडून तुम्ही किती भरापाई मागाल? न्यू यॉर्कमध्ये तर एका व्यक्तिने कुत्रा चावल्यामुळे 2,000,000,000,000,000, 000,000,000,000,000,000 डॉलर भरपाई कोर्टाकडून कुत्र्याच्या मालकाकडे मागितला आहे.

May 20, 2014, 05:15 PM IST

स्वस्त फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये दिल्ली-मुंबई टॉप

तुम्हाला जर का पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याचा किंवा जेवण्याचा अनुभव घ्यायचा असेल

Apr 30, 2014, 05:10 PM IST

लॅम्पमुळे होतोय खाजगी आयुष्यात अडचण

सावधान! न्यूयॉर्कमधील कायल मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस या दोघांनी आवाज रेकॉर्ड करणारा लॅम्प तयार केला आहे.

Apr 29, 2014, 09:40 PM IST

अमेरिकेत इमारतीत मोठा स्फोट; 11 जण जखमी

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात एका इमारतीत आग लागल्यानंतर मोठा स्फोट झालाय. या स्फोटामुळं इमारतीचा काही भाग कोसळलाय. बॉयलर किंवा गॅसमुळं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Mar 12, 2014, 09:17 PM IST

दीपिकानं रणवीरसोबत न्यूयॉर्कमध्ये साजरा केला वाढदिवस

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दीपिका पादुकोणनं नुकताच आपला २८वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे यंदाचा तिचा वाढदिवस खूपच खास ठरला कारण तिच्यासोबत होता अभिनेता रणवीर सिंह... ते ही न्यूयॉर्कमध्ये...

Jan 7, 2014, 02:00 PM IST

याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला

आपलं बाळ कितीही हट्टी असलं किंवा रडलं तरी कोणी ते विकायला काढेल का? नाही ना! परंतु ही वास्तव घटना घडलेय प्रगत अशा अमेरिकेत. अमेरिकेत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे, बाळ रडलं म्हणून त्याला चक्क विकायला काढलं.

Nov 19, 2013, 08:40 AM IST

स्पेननंतर रनबीर-कतरिनाचे आता न्यूयार्कमध्ये रोमान्स

बॉलिवूड अभिनेता रनबीर कपूर त्याची प्रेयसी कतरिना आता न्यूयार्कच्या सुट्टीवर आहे. रनबीरने न्यूयार्क दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र, रनबीरच्याच एका मित्राने त्याच्या या खासगी सुट्टीची छायाचित्रे पोस्ट केली आणि याची भांडाफोड झाली.

Oct 10, 2013, 12:39 PM IST

चाकू दाखवून न्यूयॉर्कमध्ये माझ्यावरही झाला रेप! - मॅडोना

हॉट आणि सेक्सी पॉप स्टार मॅडोनाने एक गौप्यस्फोट केला आहे. मॅडोनाने सांगितंलय की, पहिल्यांदा जेव्हा ती न्यूयॉर्कला स्टेज शो करायला गेली होती, त्यावेळेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

Oct 6, 2013, 02:30 PM IST

सर्व मशिदी दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

पोलिसांना मशिदीत चालणाऱ्या धार्मिक चर्चा, धार्मिक शिकवण्या रेकॉर्ड करण्याचा अधिकार मिळेल. तसंच कुठल्याही इमामाची हेरगिरी करण्याची सूटही मिळेल.

Aug 28, 2013, 07:22 PM IST

अण्णांचा स्वातंत्र्यदिन... न्यूयॉर्कमध्ये होणार साजरा!

भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आपला यंदाचा स्वातंत्र्यदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करणार आहेत.

Aug 14, 2013, 08:31 AM IST

जेव्हा सहा वर्षांचा चिमुरडा ड्रायव्हिंग करतो...

तुम्ही कधी सहा वर्षांच्या मुलाला चार चाकी गाडी चालवताना पाहिलंय... नाही ना! पण, न्यूयॉर्कमध्ये हे खरोखरच घडलंय.

Apr 17, 2013, 01:13 PM IST