new zealand vs india

Shubman Gill : 'या' 3 खेळाडूंमुळे भारताने न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय, शुभमनचं विक्रमी शतक

भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारतासाठी (Team India) हा विजय सर्वात  महत्त्वाचा असेल, कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. पण भारताच्या 3 स्टार खेळाडूंमुळे टीम इंडिया (Team India) विजयाची नोंद करु शकला आहे. 

Feb 2, 2023, 08:20 AM IST

IND vs NZ 2nd T20: जिंकलो रे... टीम इंडियाने लाज राखली; अटीतटीच्या सामन्यात पांड्याची स्मार्ट कॅप्टन्सी!

India defeated New Zealand: अखेरच्या दोन बॉलवर तीन धावांची गरज होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवने चौकार खेचत सामना भारताच्या पारड्यात खेचला.

Jan 29, 2023, 10:32 PM IST

IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या

IND vs NZ : एकानंतर एक मालिका खिशात घालणाऱ्या टीम इंडियाचा आज पहिल्या टी-20 सामन्यात पराभव झालाय. आजच्या पराभवासाठी काही मुख्य कारण आहेत. 

Jan 28, 2023, 12:40 AM IST

New Zealand vs India: "मी विचारही केला नव्हता...", पराभवानंतर कॅप्टन पांड्याने दाखवला संयम, म्हणाला...

Sports News: पहिल्या टी20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर 21 धावांनी विजय मिळवला. मात्र, सुंदरने (Washington Sundar) सर्वांची मनं जिंकली आहे. हार्दिकने त्याचं कौतुक देखील केलंय.

Jan 28, 2023, 12:03 AM IST

Washington Sundar Catch : वॉशिंग्टनकडून न्यूझीलंडचा परफेक्ट कार्यक्रम, टप्प्यात घेत किवींच्या केल्या बत्त्यागुल

वॉशिंग्टन सुंदरने अप्रति गोलंदाजी केली आणि मार्क चॅपमॅन सलग तीन चेंडू निर्धाव टाकले त्यानंतर आपल्याच गोलंदाजीवर त्याने जबरदस्त झेल घेतला.

Jan 27, 2023, 08:14 PM IST

IND vs NZ 3rd ODI: आधी लंकेचं दहन आता किंवींचा खात्मा; सिरीज जिंकून टीम इंडिया 'नंबर 1'

ICC ODI Team Rankings: किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (IND vs NZ 3rd ODI) पराभव केला.

Jan 24, 2023, 08:57 PM IST

Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम

Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम शुभमनने शतक ठोकत गब्बर रेकॉर्ड मोडत बाबरच्या विक्रमाशी बरोबरी करत अशी कमागिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे.

Jan 24, 2023, 05:07 PM IST

Indian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष

Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.

Jan 14, 2023, 07:00 PM IST

BCCI चा टीम इंडियाला मोठा झटका, रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं?

Rohit Sharma & Virat Kohli: स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची यापुढे भारताच्या T20 मध्ये निवड होणार नाही.  BCCI ने टीमच्या दोन खेळाडूंना T20 मधून कायमचे काढून टाकले आहे.

Jan 14, 2023, 12:36 PM IST

IND vs NZ 3rd T20: सामन्याआधीच मोठी बातमी; कर्णधारच संघाबाहेर, कारण वाचून धक्का बसेल

IND vs NZ T20 Live Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे. या सामन्याआधीच मोठी माहिती समोर येत आहे. 

Nov 21, 2022, 10:55 AM IST

सुर्याच्या झंझावती शतकापुढे न्यूझीलंडचे पत्ते गार, टीम इंडियाने मिळवला दणदणीत विजय

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे.

Nov 20, 2022, 04:11 PM IST

IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवचं शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुतलं

IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान दिले आहे. 

Nov 20, 2022, 02:28 PM IST

IND vs NZ: लज्जास्पद! कॉमेंट्रेटरला करावं लागतंय 'हे' काम; भारत न्यूझीलंड सामन्यात असं काय घडलं?

Simon Doull on Sky Stadium: सामना न झाल्यानं अनेकजण नाराज असतानाच (IND vs NZ 1st T20) आता समालोचक साइमन डुल ट्विट करत व्यवस्थापकांवर कडाडून टीका केली आहे.

Nov 18, 2022, 05:31 PM IST

NZ vs IND : टीम इंडिया-न्यूझीलंडचे सामने टीव्हीवर दिसणार नाहीत?

या मालिकेसाठी (NZ vs IND T20 Series) क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सूक आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

Nov 16, 2022, 07:56 PM IST

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST