news in maharashtra

Sikandar Shaikh : 'सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका', अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar on Sikandar Shaikh :सिकंदर शेख वरून समाजामध्ये द्वेषाचं राजकारण करू नका, तसेच जाती-पातीचं लेबल लावून कुस्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. 

Jan 22, 2023, 02:13 PM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?

Petrol-Diesel Price on 18 December 2022 :  पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये अस्थिरता पाहता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर... 

Dec 18, 2022, 08:47 AM IST

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल-डिझलच्या दरात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?

Petrol Diesel Price today 10th December 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटनुसार iocl.com पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे घरी बसून तुमच्या शहरातील पेट्रोलची किंमत तपासू शकता.

Dec 10, 2022, 08:56 AM IST

India vs Bangladesh ODI Series: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल, रोहितनंतर 'हा' खेळाडू होणार नवा कॅप्टन?

India vs Bangladesh ODI Series - बांगलादेश दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल झाल असून आता एकदिवसीय मालिकेचा कर्णधाराची धूरा या खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते. 

Dec 8, 2022, 11:55 AM IST

Election Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर

Petrol and Diesel Price Today in India:  आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

Dec 8, 2022, 09:28 AM IST

“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

Dec 8, 2022, 08:10 AM IST

20 की 55? याच्याकडे पाहून वयाचा अंदाजच लावता येणार नाही

Singaporean Model:  सुआन्डो टॅनचा जन्म 1967 मध्ये झाला. पण त्याची शरीरयष्टी अशी बनवली आहे की त्याचे वय कोणीही ओळखू शकत नाही. तो 55 ऐवजी 20 वर्षांचा दिसतो.  

Dec 7, 2022, 04:34 PM IST

"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा

Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.  

Dec 7, 2022, 04:07 PM IST

Jobs in India : 'या' उद्योगात नोकऱ्यांचा पाऊस, एक लाख महिलांना मिळणार संधी

टीमलीज डिजिटलच्या एका अहवालानुसार, सध्या या क्षेत्रातून 50 हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे.  पुढील वर्षापर्यंत, गेम डेव्हलपर, युनिटी डेव्हलपर, चाचणी, अॅनिमेशन, डिझाइन, कलाकार आणि इतर भूमिकांसाठी नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील.  

Dec 7, 2022, 02:42 PM IST

“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक

Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या.  कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. 

Dec 7, 2022, 02:28 PM IST

जगाच्या तुलनेनं भारतातील 'हे' शहर सर्वात स्वस्त, पंतप्रधानांशी आहे खास कनेक्शन

cheapest cities world:  जगभरातील एकंदर 173 शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले.  

Dec 7, 2022, 12:47 PM IST

Maharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा

Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे. 

Dec 7, 2022, 11:49 AM IST

Karnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक

Karnataka-Maharashtra Border : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka-Maharashtra Border Row) वादाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (MSRTC) कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे,  

Dec 7, 2022, 10:35 AM IST

Shraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाचं...., पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा?

Shraddha Walkar murder case: नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.  

Dec 7, 2022, 09:04 AM IST

Belagavi border dispute : बेळगावातील राड्याचे पुण्यात पडसाद

 बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील करण्यात आला आहे. 

Dec 6, 2022, 03:55 PM IST