वेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!
मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:17 PM ISTElectric Vehicle Ban : ईव्हीधारकांना धक्का! बंद होणार इलेक्ट्रिक वाहन; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Electric Vehicle : आज संपूर्ण देशात इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्ष्यात घेत अनेक मोठंमोठ्या कंपन्या देखील या सेगमेंटमध्ये दररोज एका पेक्षा एक जबरदस्त वाहन सादर करत आहे.
Dec 6, 2022, 02:55 PM ISTकन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 01:58 PM ISTMilk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार
Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत.
Dec 6, 2022, 10:49 AM ISTमुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर
Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..
Dec 6, 2022, 09:58 AM ISTलोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी
Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
Dec 6, 2022, 08:59 AM ISTसामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, वाचा आजचे दर
Petrol-Diesle Price: देशातील काही भागात तेलाच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जारी करतात. आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या...
Dec 6, 2022, 08:14 AM ISTweight Loss Tips : थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ सूप, चरबी मेणासारखी वितळेल
वजन कमी करण्यासाठी काही महागड्या आणि अनोख्या गोष्टीच खायला हव्यात असे अजिबात नाही. दररोज खाल्ले जाणारे काही पारंपारिक भारतीय पदार्थ देखील जलद गतीने वजन कमी करू शकतात. फक्त कशासोबत काय खावे (combination of foods for weight loss) हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
Dec 5, 2022, 03:59 PM ISTWhatsApp वापरताना सावधान! चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका, Account होईल हॅक
WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.
Dec 5, 2022, 03:24 PM ISTराहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत
team india: राहुल द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे.
Dec 5, 2022, 02:41 PM ISTसरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 12 वी पास उमेदवारांनाही Golden Chance
KVS Recruitment 2022: सरकारी नोकरीची (Sarkari Naukri 2022) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर जाऊन अर्ज भरू शकतात.
Dec 5, 2022, 12:38 PM ISTजागतिक मृदा दिवस का महत्वाचा आहे? जाणून घ्या इतिहास, महत्व आणि थीम
World Soil Day 2022: माती जीवनासाठी महत्त्वाची आहे. कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आवश्यक आहे. 45 वर्षांपूर्वी माती वाचवा चळवळ सुरू झाली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माती वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा आग्रह धरला आहे.
Dec 5, 2022, 12:07 PM ISTधक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ
Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 10:35 AM ISTतुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल
Google Chrome Update: तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे. एक नवीन व्यावसायिक मालवेअर आला आहे. ज्याचे नाव Heliconia आहे. या मालवेअरने अनेक लोकांना अडचणीत टाकले आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर सिक्युरिटी प्रोग्रॅमसह अनेक ब्राउझरवर परिणाम करणारे म्हणून हे ओळखले गेले आहे.
Dec 5, 2022, 09:53 AM ISTडायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात 'या' भाजीचा करा समावेश, फायदे वाचून थक्क व्हाल...
भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यामध्ये या भाजीचे सेवन करावे. कारण यामध्ये ग्लुकोसिनोलेट आणि आयसोथिओसायनेट सारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
Dec 5, 2022, 08:35 AM IST