news

2024 वर्ष सुरु होण्याआधीच जाणून घ्या Long Weekend, आताच करा प्लान

2024 या नव्या वर्षाची सगळीच आतुरतेने वाट पाहत आहेत 

Nov 29, 2023, 04:11 PM IST

Job News : सौदी अरेबियाकडून वर्किंग व्हिसा नियमांमध्ये बदल; भारतीयांना झटका

Saudi Arabia Foreign Work Visa: नोकरीच्या निमित्तानं तुमच्या ओळखीतील कोणी सौदी अरेबियामध्ये आहे का? पाहून घ्या नवा नियम काय सांगतो... 

 

Nov 29, 2023, 08:51 AM IST

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय परिस्थिती?

Maharshtra Weather Update : राज्यात मान्सूननं परतीची वाट धरल्यानंतर अवकाळीचं सावट आलं आणि पाहता पाहता या अवकाळीनं शेतकऱ्यांना रडकुंडीस आलं. 

 

Nov 29, 2023, 06:50 AM IST

तुमच्या CTC पेक्षाही जास्त आहे 'या' हॉटेलमधील Per Night Stay! भारतातच नाही तर आशियात सर्वात Best

Travel Updates : तलावाकाठी उभ्या या महालात वावरताना तुम्हाला राजा-राणीसारखं वाटेल... इथं तुमच्या सेवेत असतील अनेक सुविधा.... पाहून भारावून जाल 

 

Nov 28, 2023, 02:15 PM IST

स्पोर्ट्समन स्पिरीट दाखवत भर मैदानात रोनाल्डोचं पंचांच्या निर्णयाला आव्हान; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video

Cristiano Ronaldo viral video : काही खेळाडू त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात आणि हेच वेगळेपण त्यांना प्रसिद्धीझोतात आणत असतं. 

 

Nov 28, 2023, 12:17 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 3,288 लाउडस्पीकर उतरवले

Latest News : देशात काही नेतेमंडळींची नावं बहुविध कारणांनी चर्चेत आली. यातलंच एक नाव अशा मुख्यमंत्र्यांचं ज्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. 

 

Nov 28, 2023, 09:43 AM IST

Weather Update : पाऊस पाठ सोडेना! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट

Weather Update : देशभरात सध्या हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात हवामानानं बळीराजाची चिंता वाढवली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Nov 28, 2023, 07:11 AM IST

भारतातील 'या' लज्जतदार पदार्थांना परदेशात बंदी; पाहून म्हणाल त्यांचा काय दोष...

Indian Food : मुळात भारतात प्रांताप्रांतानुसार खाद्यपदार्थांची चव बदलते. यातल्याच काही पदार्थांना परदेशात बंदी आहे. 

Nov 27, 2023, 03:30 PM IST

खनिजांचा साठा, अनेक गोष्टी करण्यासाठी वाव... विकायला काढलंय अख्खं बेट; खरेदी करणार का?

Island for Sale: तुमचीही अशीच एखादी इच्छा आहे का? की आपल्या नावावर एक मोठा भूखंड असावा? तर ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. 

 

Nov 27, 2023, 12:59 PM IST

नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील 'या' भागांमध्ये कोसळधार

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर, शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

 

Nov 27, 2023, 07:00 AM IST